अकोला

Akola: संतापजनक! शासकीय रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना हीन वागणूक, ८० वर्षीय आजीला स्ट्रेचरखाली ठेवलं अन्..

Akola Government College: शासकीय रुग्णालयातील निंदनीय प्रकार! ८० वर्षीय आजीला स्ट्रेचरखाली टाकून महिला कर्मचाऱ्यांनी काढला पळ

सकाळ डिजिटल टीम

Akola Government Hospital: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात सोमवार, ता. २९ जानेवारी अतिशय निंदनीय प्रकार घडला. एका ८० वर्षांच्या आजीला स्ट्रेचरवरून खाली टाकून दोन महिला कर्मचाऱ्यांनी पळ काढला. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली व वृद्ध रुग्ण महिलेला उपचारासाठी घेवून जाताना कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

सर्वोपचार रुग्णालयात जेथे सकाळच्या सत्रात ओपीडी होते, तेथे पायऱ्यांच्या खाली वृद्ध महिला रुग्णाला स्ट्रेचरवरून टाकून दिले, व तिथून कर्मचारी निघून गेले. कितीतरी वेळ ही वृद्ध रुग्ण तेथेच पडलेली होती. (Latest Marathi News)

याबाबत तेथील कर्मचाऱ्यांना विचारणा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला व कर्मचाऱ्यांनी त्या महिला रुग्णाला उपचारासाठी वार्डात घेवून जाण्याची व्यवस्था केली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उपस्थित नागरिकांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

Latest Marathi News Update : राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

IND vs AFG: Rohit Sharma ने इतिहास घडवला! ३७ वर्षे जूना विक्रमही मोडला अन् 'असा' पराक्रम करणारा पहिला भारतीय ओपनर ठरला

काव्या मारनचा मोठा डाव! सनराइजर्सच्या नव्या कर्णधाराची घोषणा; टेस्ट टीममधून डच्चू मिळालेल्या स्टार खेळाडूकडे दिली टीमची धुरा

Fake Fertilizer Scam : खत म्हणून विकत होते चक्क मीठ! सोलापुरात १० लाखांच्या भेसळयुक्त खतांचा साठा जप्त; कृषी विभागाचा मोठा छापा

SCROLL FOR NEXT