Akola esakal
अकोला

Akola : कबड्डी स्पर्धेत पुरुषांत जळगाव, महिलांमध्ये ठाणे अजिंक्य

केळीवेळी येथील राष्ट्रीय स्पर्धेला अभिनेता शरद साळुंके यांची उपस्थिती‎

सकाळ डिजिटल टीम

अकोला : श्री हनुमान क्रीडा प्रसारक व‎बहुउद्देशीय मंडळ केळीवेळी यांच्या‎वतीने आयोजित राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत जळगाव संघाने पुरुष गटात तर ठाणे संघाने महिला गटात अजिंक्यपद मिळविले. रविवारी (ता.१७) रात्री झालेल्या ‎अंतिम सामन्यांच्या पराभूत झाल्याने ठाणे मनपा संघाला पुरुष गटात तर महिला गटात ‎एस. एस. दिल्ली संघाला उपविजेता‎पदावर समाधान मानावे लागले.या स्पर्धेतील पुरस्कार वितरण सोहळ्याला महाभारत फ्रेम बलरामची भूमिका साकारणाले शरद साळुंके यांची उपस्थित होती.

विदर्भात कबड्डीसाठी प्रसिद्ध असलेल्या केळीवेळी येथे राष्ट्रीय स्पर्धेचे‎ आयोजन १४ ते १७ डिसेंबर‎ दरम्यान करण्या आले होते. माजी आमदार ‎गजाननराव दाळू गुरुजी, मंडळाचे ‎अध्यक्ष माधवराव बकाल यांच्या ‎मार्गदर्शनामध्ये आयोजित या स्पर्धेला देशभरातील संघांनी हजेरी लावली होती. केळीवेळी कबड्डी लिग या नावाने ‎या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या‎ हाेत्या.

त्यामध्ये विविध क्षेत्रातील ‎मान्यवरांसह मराठी सिने क्षेत्रातील‎ अभिनेत्रींना निमंत्रित करण्यात आले होते. ‎रविवारी समारोपीय सामन्यासाठी ‎महाभारत मालिकेमध्ये‎ बलराम यांची भूमिका साकारणारे ‎शरद साळुंके, माजी आमदार प्रा.‎तुकाराम बिडकर व तेली समाजाचे‎ अध्यक्ष रामेश्वर वानखडे, राष्ट्रवादी ‎काँग्रेस पक्षाचे अनिल मालगे आदींची ‎उपस्थिती होती.‎ आयोजनामध्ये ‎संजय चौधरी, कमलेश गावंडे, अनिल‎ गासे, धनंजय मिश्रा, किशोर बुले,‎ बाळू आढे, मुंबई येथील आकाश ‎मसराम, सुराज कुटे, प्रशांत ‎भटकर, प्रा. पवन राठोड, आकाश ‎हेरोळे आदींची उपस्थित होती.‎

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

Mumbai News: ‘एल्फिन्स्टन’मुळे म्हाडा मालामाल! ८३ घरांच्या माध्यमातून मिळणार तब्बल ९६ कोटी रुपये

SCROLL FOR NEXT