Akola Marathi News Criminal gang expelled from Akola district 
अकोला

अकोला जिल्ह्यातून गुन्हेगारी टोळी हद्दपार

सकाळ वृत्तसेेवा


अकोला : गुन्हेगारीला आळा बसणेकरिता अकोला जिल्हात टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. त्याअनुषंगाने अकोट फैल पोलिस स्टेएशनच्या हद्दीत टोळीने गुन्हे करणाऱ्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.


जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये उस्मान शहा लुकमान शहा (वय ३४), मुस्ताक शहा लियाकत शहा (वय ४२), कयुम शहा करीम शहा (वय ३४), जावेद शहा लतीफ शहा (वय २६), ईस्माईल शहा कादर शहा (वय २८) या पुरपिडीत क्वॉटरमध्ये राहणाऱ्या गुंडांचा समावेश आहे.

या गुन्हेगारांवरील गुन्ह्यांची मलिका पाहता त्यांचे विरुध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये अकोला जिल्ह्यातून २ वर्षांकरिता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक यांचे कडे सादर केला होता.

या प्रस्तावानुसार ५ जानेवारी रोजी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सर्व गुन्हेगारांच्या हद्दपारीचा आदेश दिला.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT