Akola News: Banks closed for three out of four days due to strikes and weekends 
अकोला

बँकांची कामं करायची कशी, संप आणि वीकेंडमुळे चारपैकी तीन दिवस बँका बंद

विवेक मेतकर

अकोला: बँकेच्या व्यवहाराशी संबंधित तुमची कोणती कामं राहिली असली तरी काल गुरुवार 26 नोव्हेंबर  देशातील बहुतांश बँकांचे कर्मचारी संपात सहभागी झाली. त्यामुळे बँकेच्या कामकाजावरही मोठा परिणाम दिसून आला. संबंधित बँकांनी सोशल मीडिया किंवा एसएमएसद्वारे ग्राहकांना तशा सूचनाही  दिल्या.

राष्ट्रीय व्यापार संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने देखील या संपात सहभाग घेतला.

75 टक्के कामगारांना वगळले कामगार काद्यातून
नुकतेच लोकसभेने तीन नवीन कामगार कायदे मंजूर केले आणि व्यवसाय सुलभतेच्या नावाखाली विद्यमान 27 कायदे रद्द केले. हे कायदे पूर्णपणे कॉर्पोरेट जगाच्या हिताचे आहेत. या प्रक्रियेमध्ये 75 टक्के कामगारांना कामगार कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. नवीन कायदे या कामगारांना कोणतेही संरक्षण देणार नाहीत, असं ‘एआयबीईए’चं म्हणणं आहे.

शनिवार-रविवारीही सुट्टी
26 नोव्हेंबरच्या संपाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच शुक्रवारी बँकांचे कामकाज सुरळीत होईल. यानंतर पुन्हा एकदा 28 नोव्हेंबर रोजी चौथा शनिवार आणि 29 नोव्हेंबर रोजी रविवारमुळे बँका बंद राहतील. 

सोमवारीही सुटी
संप आणि वीकेंड सुट्यांनंतर सलग लागून आलेली गुरु नानक जयंतीच्या सुटीमुळे सलग सुट्यांमध्ये आणखी वाढ झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा जुना फोटो काँग्रेस नेत्याने केला व्हायरल; शपथविधी सोहळा अन् जमिनीवर बसलेले मोदी

SCROLL FOR NEXT