Akola News: Cows destroy banana crop 
अकोला

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात;  रानडुकरांनी केळीचे पीक केले फस्त

सकाळ वृत्तसेवा

बोर्डी (जि. अकोला)  ः सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डीसह कासोद शिवपूर या परिसरातील शेतकऱ्यांवर सुरुवातीपासूनच संकटाची मालिका सुरू आहे. कधी कमी पाऊस तर कधी जास्त पाण्यामुळे येथील बळीराजा सापडला आहे.

त्यातच आता वन्य प्राण्यांमुळेही शेती करणे कठीण झाले आहे. बोर्डी शेतशिवारातील चंद्र प्रकाश बोंद्रे यांच्या शेता रानडुकरांनी केळीचे उभे पीक फस्त केले आहे. त्यातच कपाशीवरील बोंडअळीनेही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट आली आहे.


बोर्डी परिसरातील हरभरा, मका, केळी, संत्रा, तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणात रानडुकरांकडून नुकसान होत आहे. समाधानकारक उत्पन्न होईल या आशेने आर्थिक परिस्थिती नसतानासुद्धा पैशाची जुळवाजुळव करून मोठ्या मेहनतीने पीक उभे गेली;

मात्र परतीच्या पावसामुळे सर्व आशेवर पाणी फिरले. त्यात वन्यप्राण्यामूळे होणाऱ्या नुकसानीची भर पडत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची सर्व्हेकरून झालेले नुकसान भरपाई त्वरीत मिळवी, आशी आशा व्यक्त केली आहे.

(संपादन - विवेकम ेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Agitation : अंतरवाली सराटीत ओबीसींच्या उपोषणाचा चौथा दिवस; आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार, छगन भुजबळांचे महत्त्वाचे आवाहन

भरधाव कार ओव्हरटेक करताना मागून ट्रकला धडकली, ५ जणांचा मृत्यू; कटरने कापून मृतदेह काढले बाहेर

Solapur News: 'नैराश्यातून महिलेने भीमा नदीत उडी घेऊन जीवन संवपले'; घरातून वॉकिंगला जाते म्हणून बाहेर पडल्या अन्..

Latest Marathi News Updates : गणेश विसर्जन मिरवणुकीत शिरोलीत वाद; दोघांवर सत्तूरने वार

Satara News: 'साताऱ्यात एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन'; विविध मागण्यांसाठी सत्यनारायणाची पूजा; १३ दिवसांपासून बेमुदत संप

SCROLL FOR NEXT