Akola News: In Maharashtra, it will be sold now, the decision of the Chief Minister; Rayat Bazar Abhiyan will be implemented in the state 
अकोला

महाराष्ट्रात आता ‘विकेल ते पिकेल’, मुख्यमंत्र्यांचा निर्णय; रयत बाजार अभियान राज्यात राबविणार

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण निश्‍चित करण्या आले आहे.

या धोरणाचाच भाग म्हणून ‘संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान’ राज्यात राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था व त्यासंबंधिची मुल्य साखळी संवर्धीत करण्यात येत आहे.


बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव, ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होईल, अशी संकल्पना राज्यात सुरू करावी,

यासाठी ‘संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान’ राबविण्यात यावे. उपक्रमांतर्गत शेतकरी/शेतकरी गट या व्यवस्थेद्वारे थेट ग्राहकांपर्यंत जोडण्यात यावे, असे राज्य शासनाच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

Electronics Prices: दसरा-दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एसी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिनच्या किमती वाढणार

Kolhapur Politics: ठरावदारांच्या ओळख परेडवरून राडा; मंत्र्यांसमोरच वादावादी; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते धावले अंगावर

ST Bus: विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! दुर्गम भागात एसटीच्या १०० 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' मिडी बस धावणार

Kolhapur News: माझ्यासाठी भरपूर केलंस, माफ कर’, पत्नीला मेसेज पाठवून संपवलं आयुष्य; सावकाराकडून जाच

SCROLL FOR NEXT