Akola News: Nagpur-Mumbai highway near Mehkar caught fire, 35 passengers survived due to driver's vigilance
Akola News: Nagpur-Mumbai highway near Mehkar caught fire, 35 passengers survived due to driver's vigilance 
अकोला

नागपुर - मुंबई महामार्गावर मेहकर जवळ ट्रॅव्हल्स लागली आग, चालकाच्या सतर्कतेमुळे 35 प्रवाशांचे वाचले प्राण

सकाळ वृत्तसेेवा

अकोला: बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ नागपूर-मुंबई महामार्गावर एका बसला आग झाली. चालकाच्या सतर्कतेमुळे 35 प्रवाशांचे प्राण वाचले.

ट्रॅव्हल्समध्ये बिघाड झाल्याने मेहकरजवळ चालक इकबाल खान पठाणने बस रस्त्याच्या कडेला लावून तपासणी केली असता मात्र गाडीच्या इंजिनाने पेट घेतला होता.

मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घडली. या ट्रॅव्हल्समध्ये 35 प्रवासी प्रवास होते. चालकाने प्रसंगावधान दाखवत गाढ झोपलेल्या सर्व प्रवाशांना उठवून त्यांना सामानासह बाहेर काढले.

ट्रॅव्हल्सच्या चालकाचा सर्व प्रवाशांकडून कौतुक होत आहे. मेहकर अग्निशमन दलाने एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यात बस पूर्णतः जळून खाक झाली.

मेहकर अग्निशमन दलाने एक तासाच्या अथक प्रयत्ना नंतर आग आटोकयात आणली. यात बस पूर्णतः जळून खाक झालीय.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

SCROLL FOR NEXT