Akola News: Nature tourism center of the forest department fell to dust 
अकोला

धूळ खात पडले वनविभागाचे निसर्ग पर्यटन केंद्र

सकाळ वृत्तसेेवा

पातूर (जि.अकोला) : तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत निर्गुणा धरणाच्या काठाला वनउपवजत नाका येथील वन विभागातर्फे लाखो रुपये खर्च करून २०१२ मध्ये निसर्ग पर्यटन उभारण्यात आले. येथे मोठ्या प्रमाणात बांध काम केले व पर्यटनासाठी मोठमोठ्या छत्र्या लावण्यात आल्यात.

चेअर लावण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात ओटे बांधण्यात आले. सोलर लाईटसुधा लावण्यात आले आणि पर्यटनासाठी पॉईंट म्हणून मोठ्या प्रमाणात उंच मनोरेसुधा उभारण्यात आले. मात्र हेच निर्गुणा धरणाच्या काठावर बनविलेले पांढुर्णा निसर्ग पर्यटन वन विभागाच्या मनमानी व भोंगळ कारभारामुळे धूळ खात पडले आहे.

सर्व बांध काम खचले आहे व उंच मनोर्याचे पत्रे सुद्धा उडून गेले आहे. त्यामुळे वन विभागाने लक्ष देऊन पुन्हा सर्व कामाची दुरुस्ती करावी अशी मागणी येणाऱ्या पर्यटकांची आणि परिसरातील सर्व गावातील लोक करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT