Akola News: Sambhaji Brigade to contest Gram Panchayat elections 
अकोला

संभाजी ब्रिगेड लढवणार ग्रामपंचायत निवडणूक

सकाळ वृत्तसेवा

अकोला  ः ग्रामपंचायत निवडणुकीत संभाजी ब्रिगेड स्वतंत्रपणे लढत देणार आहे. या संदर्भात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्रातील एक मोठी संघटना आणि राजकीय पक्ष आहे.  संभाजी महाराज यांचे नाव या संघटनेला दिले आहे. ही संघटना समाजात परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्याचे काम करते. मात्र, आता राजकीय पक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड ग्रामपंचायत निवडणूकीत सहभाग नोंदवित आहे. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशाेक पटाेकार हाेते. प्रमुख अतिथी म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भारसाकळ, अभिजित माेरे हे हाेते. संभाजी ब्रिगेडने राज्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका एकट्याने लढविण्याचे ठरविले असून, गावातही उत्तम कारभार होऊ शकतो, हे अनुभवण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर खेडेकर यांनी बैठकीत केले.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त! सर्वसामान्यांना मोठा दिलासा; 1 तोळा सोनं आता कितीला? पाहा आजचा ताजा भाव

Raid On Ambani Companies : अंबानींच्या कंपन्यांवर १० ते १२ ठिकाणी छापेमारी, १५ पथके तपासात

Latest Marathi News Live Update : चार धाम यात्रेसाठी नोंदणी आजपासून सुरू

IAF Sukhoi Crash : आसाममध्ये सुखोई विमान कोसळले; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपुत्र पूर्वेश दुरगकर शहीद

Iran–Israel Conflict: बॉम्ब-मिसाईलच्या सावटाखाली दुबईत अडकले; घरी पोहोचताच ‘जीव भांड्यात पडला’ सातारा, सांगली, रत्नागिरीतील २६ जणांची सुटका

SCROLL FOR NEXT