Akola News: Sister confronts father 
अकोला

बहिणीने दिला वडिलांना मुखाग्नी

सकाळ वृत्तसेेवा

तेल्हारा (जि.अकोला)  ः शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राजेश वानखडे यांचे वडील सेवानिवृत्त तलाठी कृष्णराव वानखडे यांचे २९ ऑक्टोबर रोजी आजारामुळे निधन झाले. वडिलांचे निधन झाले अन् भाऊ रुग्णालयातच आजारी असल्यामुळे बहिनीने मुखाग्नि देऊन अंत्यसस्काराचा कार्यक्रम पार पाडला.

तेल्हारा शहरातील सेवानिवृत्त तलाठी कृष्णराव वानखडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे अकोला येथील रुग्णालयात उपचार घेत होते.

परंतु २९ ऑक्टोबरला उपचार घेताना त्यांचा मृत्यु झाला. मुलगा राजेश सुद्धा आजारी असल्यामुळे अकोला येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.

त्यामुळे वडिलांच्या मृत्युच्या अंत्यसस्काराची जबाबदारी मुलीवर आल्यामुळे अकोला येथील मोहता मिल मोक्षधाम येथे मुलगी रूपाली प्रदीपराव उकळकार यांनी वडिलांना मुखाग्नी देऊन अंत्यसंस्काराचा कार्यक्रम पार पाडला.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT