Akola News: Two killed, two seriously injured in bizarre accident at Karanja Washim 
अकोला

विचित्र अपघात,  दोन जण ठार, तर, दोन जण गंभीर जखमी

दीपक पवार

कारंजा लाड (जि.वाशीम):  कारंजा तालुक्यातील मूर्तिजापूर मार्गावरील जुडवा हनुमान मंदिरालगतच्या परिसरात विचित्र अपघातात दोन जण ठार तर, दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 11 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. 

 मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका या पदावर कार्यरत असणाऱ्या पुजा चव्हाण ह्या आपली ड्युटी बजावून आपल्या गावी तालुक्यातील ग्राम भडशिवणी येथे अक्षय विजय राठोड वय 32 वर्षे यांच्यासमवेत जात असतांना जुडवा हनुमान नजीक विचित्र अपघात घडून यामध्ये उपरोक्त दोघे जण ठार झाले

. तर, ऋषिकेश संजय लळे वय 25 वर्षे रा. काकडशिवनी, गणेश श्रीराम सांगोळे वय 55 वर्षे रा. प्रभात टॉकीज रोड हे गंभीर जखमी झाले. या विचित्र अपघाताची नेमकी माहिती मिळू शकली नाही. शिवाय, या अपघातामध्ये चारचाकी व दोन दुचाकी यांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती प्राप्त आहे.

(संपादन विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

Marathi News Live Updates : राज्यात होणार डॉक्टरांची मेगाभरती, आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Pimpri-Chinchwad Youth Rally: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर; ‘ओळख स्वतःची, जिद्द यशाची’च्या घोषणांनी १० लाईटहाऊस केंद्रांत जनजागृती रॅली

Tarique Rahman: तारिक रहमान भारत दौऱ्यावर येतील पण...; बांगलादेशने ठेवली फक्त एकच अट, पण कोणती? समीकरण बिघडणार

High Court Clerk Typing Test Chaos: कल्याण एपीएमसी परीक्षा केंद्रातील गोंधळामुळे हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्ट कोलमडली; २५०हून अधिक विद्यार्थ्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT