vaan sakal
अकोला

Akola : वान प्रकल्पाचे दोन वक्रद्वार उघडले

पाण्याचा वाण नदीत विसर्ग; एकूण जलसाठा ९८.२२ टक्के

सकाळ वृत्तसेवा

हिवरखेड - वारी येथील वान प्रकल्पाचा (हनुमान सागर) एकूण जलसाठा ९८.२२ टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे वान प्रकल्पाचे सोमवार, ता. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता एकूण दोन वक्रद्वारे प्रत्येकी २० से.मी. उंचीने उघडण्यात आले.

नदीपात्रात एकूण ३६ घ.मी./से एवढा विसर्ग सोडण्यात येत पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणे बाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन वान प्रकल्प शाखा अभियंता नयन लोणारे यांनी केले आहे.

परिसरातील सर्वात मोठे धरण म्हणून प्रसिद्ध असलेले वारी भैरवगड येथील श्री. हनुमान सागर दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पूर्ण भरून या परिसरातील शेतकऱ्यांच्या उन्हाळ्यातील पिकाचे स्वप्न पूर्ण करेल. या शिवाय ८४ खेडी योजनेंतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांची तहान भागवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईकरांनो, उन्हाचा चटका वाढणार! पुढील ४ दिवस 'घामाच्या धारा'; हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

Children Clothes : सहा वर्षांपेक्षा लहान बाळांना रंगबिरंगी कपडे का घालू नयेत? आत्ताच जाणून घ्या, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप

Latest Marathi News Live Update: दोन-तृतीयांश बहुमतासह भाजपचे सरकार स्थापन होणार - केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार

Tribal Farmer’s Son: आदिवासी भागातील शेतकरी कुटुंबातील पंकज दिवटेची मुंबई पोलिस दलात निवड

Farmer Endlife : कुक्कडगावात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले; कर्जबाजारीपणाची शक्यता

SCROLL FOR NEXT