Around 30 thousand new corona patients were registered in the state on Sunday 
अकोला

कोरोना मृत्यू उद्रेक सुरूच; राज्यात रविवारी 99 मृत्यूंची नोंद

सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्यात रविवारी 99 कोरोना बळींची नोंद झाली आहे. त्यात एकूण 99 मृत्यूंपैकी 44 मृत्यू हे मागील 48 तासांतील, तर 23 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 32 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 32 मृत्यू पुणे-18, नागपूर-4, अकोला-3, जळगाव- 2 औरंगाबाद-1, रायगड- 1, सातारा-1, ठाणे- 1 आणि रत्नागिरी- 1 असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.15 एवढा आहे.

रविवारी राज्यात 30,535 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 24,79,682 झाली आहे. आज 11,314 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात रविवापर्यंत एकूण 22,14,867 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.62 टक्के एवढे झाले आहे. राज्यात 2,10,120 रुग्ण उपचाराधीन आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT