Akola Riots  
अकोला

Akola Riots : अकोला दंगलप्रकरणी मोठी अपडेट! मुख्य आरोपी अटकेत

Sandip Kapde

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून शहरातील जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत १३ मे रोजी मध्यरात्री तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यात रस्त्यावर उभ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर दुसरीकडे दगडफेकही सुरू होती. दगडफेकीत जखमी झालेले मजुरी करणारे विलास गायकवाड यांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले होते.

दरम्यान अकोला दंगलप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. दंगलीतील मुख्य आरोपी अरबाज खानला अटक करण्यात आली आहे. अरबाजने इंस्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याचा पोलिसांना संशय आहे. अरबाजने बेकायदा जमाव जमवल्याचा आरोप देखील पोलिसांनी केला आहे.

१३ मे रोजी अकोल्यातील हरीहर पेठ येथे दोन गटात मोठा राडा झाला होता.त्यानंतर वाहनांची तोडफोड आणि जाळफोड करत  समाजकंटकांनी धुडगुस घातला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर जमाव जमवने. दोन समाजात तेढ निर्माण करणे. दंगल व्हावी म्हणून कट रचणे, पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १४८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladakh Army Vehicle Accident: लडाखमध्ये लष्कराच्या वाहनावर कोसळला खडक; एका अधिकाऱ्यासह तीन जवानांचा मृत्यू

IND vs ENG 5th Test : मी नसलो तरी, संघ टीम इंडियाला पुरून उरेल! Ben Stokes चा शुभमन गिल अँड कंपनीला इशारा, Video Viral

Accident News: प्रवासी बस उलटून मोठा अपघात! एकाचा मृत्यू, २० जण जखमी, घटनास्थळावरचा ह्रदयद्रावक व्हिडिओ समोर

Vantara Jamnagar Elephant : महादेवी हत्तीण वनतारामध्ये पोहोचली, कसं असेल नवं पर्व; पेटा म्हणते नांदणीत तीचं हाल झालं

Jalgaon News : भुसावळच्या वांजोळा गावात दुर्दैवी घटना; मृतदेहाऐवजी बाहुलीवर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT