अकोला

बापरे! अकोल्या जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; तीव्रता कमी असल्यानं जीवितहानी नाही

सकाळ डिजिटल टीम

अकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात आज (दि.१७) शनिवारी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. हा धक्का ३ रिश्टर स्केलवर झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.

अकोल्यापासून पश्चिमेला बाळापूरनजीक १९ किमी. अंतरावर भूकंपाचे केंद्र होते अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

अनुक्रमे २०.७५ व ७६.८३ लाँग आणि लाँजीट्यूट असे दाखवले आहे. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे ही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! दूध आणि भाज्यांवरुन ठरणार नवा पगार? 3490 कॅलरी फॉर्म्युला नेमका आहे तरी काय?

Marathi Sahitya Sammelan: धाराशिवमध्ये 32 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन; स्वागताध्यक्षपदी आमदार कैलास घाडगे पाटील

India Africa Relations: आफ्रिकेत ड्रॅगनला टक्कर: चीनच्या 'डेट-ट्रॅप' विरुद्ध भारताचा 'विश्वासू' विकास पॅटर्न!

भारतातील संशोधन आणि नवोपक्रमांना मोठी चालना! तंत्रज्ञान क्षेत्रांसाठी नवे दालन खुले; 5 सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार

Latest Marathi News Live Update : काँग्रेस नेते राजेंद्र गौतम यांनी मायावतींच्या निवासस्थानाला भेट दिली

SCROLL FOR NEXT