अकोला

आजाराला कंटाळून महिलेने संपवली जीवनयात्रा

उंबर्डा बाजार येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

उंबर्डा बाजार (जि.अकोला) ः येथील एका साठ वर्षीय भुमिहीन महीलेने आजाराला कंटाळून झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना दि.७ मे रोजी साडेअकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. Fed up with illness, the woman ended her life

ग्राम उंबर्डा बाजार येथील माळीपुरा भागात एकटीच राहणारी उषाबाई आनंदराव शिनगारे वय ६० हिने आजाराला कंटाळून गावालगतच्या अशोक ढोरे यांचे शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली .ती सकाळी ९ वाजतापासुन घरून निघुन गेली होती .

या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन धंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. पटेल, ऐ. एस. आय. धनराज पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली. तर घटनास्थळाचा पंचनामा चौकी जमादार कैलास गवई यांनी करून कारंजा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे .

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT