Income tax esakal
अकोला

बुलडाणा अर्बनच्या व्यवहारांची आयकर कडून चौकशी सुरू

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : देशातील सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या बुलडाणा अर्बन च्या व्यवहारांची आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बुधवार (ता. २७) दुपारपासून चौकशी सुरू आहे. या संदर्भात कोणतीही अतिरिक्त माहिती मिळू शकली नाही.

बुधवार (ता. २७) दुपारी सुमारे चार वाजे नंतर आयकर विभागाचे अधिकारी बुलडाण्यात दाखल झाले. ११ अधिकारी बुलडाणा अर्बन संस्थेमध्ये चौकशीसाठी दाखल झाले. याबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली.

सायंकाळ दरम्यान पतसंस्थे बाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हे अधिकारी नेमके कशासाठी आले किंवा कोणत्या व्यवहारांची चौकशी करणार आहेत या संदर्भात अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

यासंदर्भात पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT