अकोला

वाशीम : मंदिरावरील रखवालदार दाम्पत्याची हत्या

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्ह्यातील डव्हा येथील मंदिरात रखवालदार असलेल्या वृद्ध दाम्पत्याची तीक्ष हत्याराने हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी (ता. १९) सकाळी उघडकीस आली आहे. या हत्येने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील रहिवासी असलेले गजानन निंबाळकर आणि निर्मला निंबाळकर हे चाका तीर्थ प्रकल्प परिसरात असलेल्या मंदिरात रखवालदार म्हणून राहत होते. त्यांची हत्या झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघड झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

हत्या नेमकी कुणी केली आणि कशासाठी केली याचा शोध घेणे पोलिसांसमोर आवाहन असणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जऊळका, पोलिस श्वान पथकाच्या मदतीने पुढील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT