Police constable asked for bribe not to be arrested Corrupt police constable of Patur police station akola marathi news 
अकोला

तुला अटक करणार नाही पैसे दे, असे म्हणणारा हवालदारच अॅन्टीकरप्शनच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

अकोला  : तक्रारदाराला अटक न करण्यासाठी सहा हजार रुपयांचे मागणी करणारा पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात अडकला असून ही कारवाई गुरुवारी रात्री उशिरा दरम्यान करण्यात आले. अटक करण्यात आलेला आरोपी हवालदार पोलीस ठाणे पातूर येथील आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की पातूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार आरोपी  रमेश बाबन घोगरे (वय ५६ वर्ष) याने 27 मे रोजी  पातुर पोलीस ठाण्याच्या आवारात  तक्रारदार  यांचे वर दाखल गुन्ह्यामध्ये त्यांना व त्यांचे भाऊ व जवाई यांना अटक न करण्या साठी तक्रारदार व मामा सोबत आलोसे यांनी पंचा समक्ष सहा हजार रूपये लाचेची मागणी केली. 

याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक एस. एस. मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी ईश्वर चव्हाण , राजेश गोमासे अनवर खान यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT