अकोला

आमच्याकडे अस्सा आहे, विकेंड लॉकडाउन !

अकोलेकरांकडून विकेंड लॉकडाउनला उत्फुर्त प्रतिसाद

विवेक मेतकर

अकोला: राज्यात कालपासून विकेंड लॉकडाऊन सुरु झाला आहे. या विकेंड लॉकडाऊनला शहरात चांगला प्रतिसाद दिला अकोला

शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळालाअत्यावश्यक सेवेतील वाहन आणि लोकच रस्त्यावर असलेलं दिसलंअत्यावश्यक सेवा वगळता सर्व मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. या दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊनला अकोलेकरांनी १०० % प्रतिसाद देत आपली आस्थापना बंद ठेवली आहे

चौका-चौकात शुकशुकाट

शहरातील मुख्य बाजारपेठ, गांधी रोड, टिळक रोड, जठारपेठ चौक, रेल्वे स्टेशन परिसर, कौलखेड, जुनेशहर आदी परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता शुकशुकाट पहावयास मिळाला.

सुटीच्या दिवशी कोविड चाचण्या वाढविण्याचे नियोजन करा!

शनिवार, रविवार तसेच येत्या काळातील सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी कोविड चाचण्या वाढविण्याचे नियोजन करुन अधिकाधिक लोकांच्या चाचण्या करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 1ST ODI: विराटच्या जागेवर कोण खेळणार? टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने दिले संकेत; यष्टिरक्षकही बदलणार... नेमकं काय होणार?

Grampanchyat Reservation : उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रभाग आरक्षणाने 'कही खुशी कही गम'

Devendra Fadnavis: ३७० रुपयांचं बिर्याणी प्रकरण! मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं; मनोरंजनाच्या नावाखाली...

Darwish Rasooli: अफगाणिस्तानचा खेळाडू तातडीने मायदेशी परतला; वन डे मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी त्याच्यावर कोसळला दुःखाचा

Accident : नातेवाइकांच्या अंत्यविधीहून परतताना मृत्यूची झडप; पाटोळेतील नागरे दाम्पत्याचा भीषण अपघातात मृत्यू

SCROLL FOR NEXT