star campaign ex mla dr sanjay kute elected jalgaon jamod constituency Sakal
अकोला

Buldhana News : स्टार कैंपेनर म्हणून माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांची नियुक्ती

जळगाव जामोद मतदारसंघाला मिळाला प्रथमच हा बहूमान; चौथ्या टप्पातील रावेर लोकसभे करीता निरीक्षक म्हनुन ही नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर(बुलढाणा) : महाराष्ट्र राज्यातील दोन टप्पातील निवड़नुका पुर्ण झाल्या असुन राज्याच्या इतर भागात पुढ़िल एका महिन्यात पाच टप्प्यात निवड़नुका पार पड़नार आहेत. सर्वसाधारण लोकसभा निवड़नुक २०२४ करीता महाराष्ट्र राज्याच्या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी च्या वतीने शेड्यूल - ५ प्रमाणे स्टार कैंपेनर ची यादी निवाड़नुक आयोगाकड़े दिनांक १ मे रोजी दिली आहें.

त्यानुसार जळगाव जामोद मतदारसंघाचे सतत ४ वेळा निवडुन आलेले लोकप्रिय आमदार तथा माज़ी मंत्री आ डॉ संजय कुटे यांची महाराष्ट्रातील पूढील पाच टप्पातील निवड़नुकासाठी स्टार कैंपेनर म्हनुन नियुक्ती पक्षाच्या वतीने करन्यात आली आहें तसे पत्र भाजपा चे राष्ट्रीय सरचिटनीस अरुण सिंग यांनी निवाड़नुक आयोगाला दिले आहें.

या यादि मधे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फड़नवीस यांचे सह देशभरातील आणि महाराष्ट्राराज्यातील अश्या एकुन ४० बाड्या नेत्यांचा समावेश आहें त्यात बुलडाना जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहें.

रावेर लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक म्हनुन ही आ डॉ कुटे नियुक्त….

महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांनी दिनांक ३ में २०२४ रोज़ी एक प्रसिद्ध पत्रक काढ़ून लोकसभा निवड़नुक़-२०२४ मधे चौथ्या टप्पातील रावेर लोकसभा करीता जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार तथा माज़ी मंत्री आ डॉ संजय कुटे यांची निरीक्षक पदी तत्काल नियुक्ती केली आहें.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cigarette Price: सिगारेट ओढणाऱ्यांना मोठा झटका! १८ रुपयांची सिगारेट थेट ७२ रुपयांवर पोहोचणार? नेटकरी म्हणाले- आता सर्व...

Gold Rate Today : सोन्याचा नवा उच्चांक ! आठवड्यात ७ हजार रुपयांनी महागले, चांदीतही ३७००० ची वाढ; जाणून घ्या आजचा ताजा भाव

नोरा फतेही पुन्हा प्रेमात? फुटबॉलपटूला डेटिंग करत असल्याची अफवा, दुबई आणि मोरोक्कोमध्ये गाठीभेटी सुरु

PCMC Election : पिंपरीतील तीन जागांवर युती काढणार तोडगा; नेत्यांकडून बैठकांचा सपाटा

U19 IND vs SA: १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला टीम इंडियाचा कर्णधार; द. आफ्रिकेत नेतृत्व करताना घडवणार इतिहास

SCROLL FOR NEXT