Summer mercury is also increasing rapidly in Akola district 
अकोला

उन्हाचा चटका वाढला; अकोला चाळीशी पार

सकाळ वृत्तसेवा

अकाेला : उन्हाचा पाराही वेगाने वाढत आहे. अकाेल्यात (ता. ७) मार्च राेजी ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. मार्चच्या सुरवातीलाच पारा चाळीशीला गेल्याने यंदाचा उन्हाळा असहय्य होणार असल्याची जाणीव होऊ लागली आहे. 

राज्यातील बहुता:श जिल्ह्यांमध्ये हवामान दिवसेंदिवस कोरडे हाेत आहे. परिणामी मार्च महिन्याने सुरुवातीलाच चटके जाणवू लागले आहे. रात्रीचे तापमानही वाढत असून सकाळी ९ नंतर उन्हाचे चटके जाणवण्यास सुरुवात होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने येणाऱ्या दिवसांमध्ये उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे. 

अकोल्यात २४ फेब्रुवारीनंतर तापमानात सातत्याने वाढ
 
दिनांक          कमाल     किमान 
२४ फेब्रुवारी    ३७.४       १५.२ 
२५ फेब्रुवारी    ३७.९       १६.२ 
२६ फेब्रुवारी    ३८.२       १८.२ 
२७ फेब्रुवारी    ३८.१       १७.४ 
२८ फेब्रुवारी    ३८.९       १८.५ 
०१ मार्च          ३९.०       २१.२ 
०२ मार्च         ३९.५       १८.२ 
०७ मार्च         ४०.०१     १८.८ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Loni Kalbhor crime news: विषारी रासायनिक ताडी प्रकरणात लोणी काळभोरमध्ये आई-मुलगा अटकेत; घातक स्फटिकांसह मुद्देमाल जप्त

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT