Mumbai-police.jpg 
अकोला

अकोल्यातील हे चार हवालदार बनवले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गांवक यांनी सोमवारी (ता.1) काढलेल्या आदेशात अकोला जिल्ह्यातील चार हवालदार यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली आहे. पदोन्नती देण्यात आलेल्यांना तत्काळ रजू होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 

 पोलिस हवालदार यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सन २०१९-२० च्या निवडसुचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या पोलिस हवालदार यांना पदोन्नती समितीने पदोन्नतीकरिता पात्र ठरविले आहे. 

यांना मिळाली पदोन्नती
पदोन्नती देण्यात आलेल्यांमध्ये बोरगावमंजू येथील दिनेश महादेव सोनकांबळे, रामदासपेठ येथील दिनकर दामोदर चौधरी, मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यांचे विजयकुमार महादेव कंडारकर तर पातूर पोलिस ठाण्यांतील सुनिल विठ्ठलराव बगळेकर यांचा समावेश आहे.

सार्वत्रिक बदल्यांकडे लक्ष
पदोन्नती हळूहळू जाहीर करण्यात येत असून, आता पोलिसांना सार्वत्रिक बदल्यांचे वेध लागले आहे. आता या सार्वत्रिक बदल्या कधी होतात आणि कशा केल्या जातात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MahaRERA Ruling: महारेरा : विकसकाला घरखरेदीदाराची परवानगीशिवाय फ्लॅट बुकिंग रद्द करण्यास मज्जाव; उशिरा ताबा दिल्यास व्याज देण्याचा आदेश

Pune domestic violence FIR: मानपान व मोटार न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; पतीसह चौघांविरुद्ध नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Marathi Literature Centenary Funding: शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी १७ कोटी ५० लाखांचा निधी; उदय सामंत यांची मोठी घोषणा

Pune Civic Recruitment : पुणे महापालिकेतील १६९ कनिष्ठ अभियंता भरतीवर तक्रारींचे ग्रहण; परीक्षा, निकाल, पडताळणी पूर्ण तरी नियुक्ती आदेश रखडले

Medical Emergency: एक किलोपेक्षा अधिक मॅग्नेट गिळलेल्या १० वर्षीय मुलाचा जीव वाचला; विरार-मिरा रोड येथील डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT