धोक्याची घंटा; आणखी दोन बालकांना कोरोना संसर्ग esakal
अकोला

धोक्याची घंटा; आणखी दोन बालकांना कोरोना संसर्ग

धोक्याची घंटा; आणखी दोन बालकांना कोरोना संसर्ग

सकाळ वृत्तसेवा

पिंजर (जि.अकोला) ः कोरोना (Corona) संकटात तिसरी लाटेसोबत लहान मुलांना (Small Children) धोका असल्याचे सांगितले जात आहे. ही भिती अकोला (Akola) जिल्ह्यात खरी होताना दिसत आहे. पिंपळ गाव चांभारे येथील एका पाच वर्षांचा बालकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, पिंजर येथील एक वर्षाचा बालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे. Two more children infected with corona in Akola district

लहान बालकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन व प्रशासन तिसरी लाट थांबविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. बालरोग तज्ज्ञ ड्रॉक्टरांचा टास्क फोर्स स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे.

शहरात व ग्रामीण भागात उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनी न घाबरता तपासणी करून तातडीने उपाचर सुरू करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. आगलावे यांनी केले आहे.

पिंजर व परिसरात एका पाच वर्षांच्या आणि एक वर्षाचा बालकाचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. प्रत्येकाने काळजी घेऊन पिंजर येथील प्रा. आ. केंद्रामधून तपासणी करून घेत उपचार सुरू करावे. घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही.

डॉ. एम. एस. आगलावे, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र, पिंजर

संपादन - विवेक मेतकर

Two more children infected with corona in Akola district

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT