Using organic fertilizers, the farmer got 18 quintals of groundnut per acre File photo
अकोला

जैविक खतांचा वापर करत शेतकऱ्याने घेतले एकरी १८ क्विंटल भुईमुगाचे उत्पन्न

रोही रानडुक्करापासून पीक वाचविण्यासाठी केला झटका मशीनचा उपयोग

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि.वाशीम) ः सुदीच्या विनोद भोयर यांनी एकरी १८ क्विंटल भुईमुगाचे उत्पन्न मिळविले आहे. त्यांनी यावर्षी सात एकरामध्ये भुईमुगाची groundnut लागवड केली. Using organic fertilizers, the farmer got 18 quintals of groundnut per acre

गावतालावातील पाणी आणून ठिबकसिंचनाने पिकाला दिले. रासायनिक खतासोबत जैविक खतांचा वापर त्यांनी केला. एकरी ३५ हजार रुपये त्यांना खर्च आला. त्यांना एकरी होणाऱ्या भुईमुगाच्या १८ क्विंटल उत्पनापासून त्यांना ८० हजार मिळणार आहेत. एकरी ४५ हजार नफा त्यांना मिळणार आहे. सात एकरामध्ये त्यांना तीन लाख १५ हजार रुपये नफा मिळणार आहे. त्यांची हलक्या प्रतिची जमीन आहे.

त्यामध्ये ते पीक व्यवस्थापन करून चांगले उत्पादन काढतात. उन्हाळी पिकांना रोही, रानडुक्कर आदी जंगली प्राण्यांचा त्रास होतो. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी झटका मशीनचा उपयोग करतात. विनोद भोयर यांनी शेतकरी व शेती तज्ज्ञांचे व्हॉट्सॲपचे ग्रुप तयार केले. त्याद्वारे ते कृषी संबंधी समस्या व त्याचे निराकरण करतात. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

शेतकऱ्यांनी परंपरागत पिके सोडून देऊन फळबाग व जादा उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड करावी. खत व पाणी व्यवस्थापन करावे. पिकांना ठिबक व तुषार सिंचनाने पाणी द्यावे.

- विनोद भोयर, शेतकरी

संपादन - विवेक मेतकर

Using organic fertilizers, the farmer got 18 quintals of groundnut per acre

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: 'जरांगे-पाटील यांच्याशी आमचा कवडीचा संबंध नाही'; शरद पवारांनी नाशिकमध्ये दिले स्पष्टीकरण

IND vs PAK : सूर्यकुमार यादव भाजपा प्रवक्ता... Asia Cup मध्ये लाज निघाल्यावर टीम इंडियाच्या कॅप्टनवर पाकिस्तानकडून नको ते आरोप; कोण म्हणतंय असं?

अरे हे चाललंय तरी काय! पुन्हा बदलली झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेची वेळ? नेटकऱ्यांनीच दाखवला फोटो

Sharad Pawar : ‘महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटली’, आरक्षणावरुन शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Hug My Younger Self स्टाईलचा फोटो बनवा एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT