akola 
अकोला

पत्नीने पोलिसात तक्रार केली म्हणून बळेगांव येथील रमेश ठोकळने घेतली राहत्या घरात फाशी

राजकुमार वानखडे

वणी वारुळा (अकोला) : येथील जवळच असलेल्या बळेगांव येथील रहिवाशी असलेल्या रमेश रामदास ठोकळ या ३४ वर्षीय नव युवकाने आपल्या राहत्या घरात दरवाजा आतमधून बंद करून दरवाज्यामागे फाशी घेतली आहे. 

सदर युवकांच्या पत्नीने अकोट ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीमध्ये आपले व आपल्या नातेवाईकांना नाहक त्रास होऊन समाजात बदनामी होईल, अशा भितीपोटी रमेश ठोकळ ने नऊ आक्टोबरच्या रात्री उशिरा आपल्या राहत्या घरात फाशी घेवून आपली जीवन यात्रा संपवली. रमेश ठोकळला दोन मुले, भाऊ, आई वडील, बहिण, जावाई असा बराच मोठा गोतावळा आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिन्याभरात सोनं १८ हजारांनी, चांदी ६२ हजारांनी स्वस्त! लग्नसराईत खरेदीची हीच योग्य वेळ?

IND A vs Nepal: पॉवरप्लेनंतर भारताला ३ मोठे धक्के; आधी अभिषेक शर्मा, आयुष पाठोपाठ वैभवही माघारी, नेमका कसा बाद झाला वैभव सूर्यवंशी

Baramati News : मोदींचा बारामती दौरा तूर्तास रद्द; १२ डिसेंबरला प्रेरणास्थळाचे उद्घाटन

Numerology: अभ्यासापेक्षा मस्ती आणि खेळण्यात जास्त रमतात 'या' मूलांकांची मुले; पालकांची चिंता वाढवणारा अंकशास्त्राचा अंदाज

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये भीषण अपघात, 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू,तर एक तरुण गंभीर

SCROLL FOR NEXT