climbed the mobile tower for the damaged road 
अकोला

अजब आंदोलन; रस्त्यासाठी युवकाने मोबाईल टॉवरवर चढून दिला आत्मदहनाचा इशारा

अकोला - वाडेगाव रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे

सकाळ वृत्तसेवा

अकोला: दुरवस्था झालेल्या अकोला - वाडेगाव Akola - Vadegaon या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे मागणीसाठी वाडेगावच्या युवकाने थेट मोबाईल टॉवर Mobile tower वर चढून अनोखे आंदोलन करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. अकोला ते वाडेगाव हा रस्ता मागील दोन ते तीन वर्षांपासून रखडलेला आहे. तो रस्ता व्यवस्थित दुरुस्ती न झाल्याने आणि संबंधितांवर कारवाई न झाल्याने आत्मदहनाचा Self-immolation इशारा या युवकाने दिला होता. youth climbed the mobile tower for the damaged road

शैलेश मापारी असे या आंदोलनकर्त्या युवकाचे नाव आहे. या बहाद्दराने आज बेसिक शाळेच्या मोबाईल टॉवर वर चढून आंदोलनास सुरुवात केली.

अकोला वाडेगाव रस्त्याच्या दुरावस्थे बाबतीत यापूर्वी अनेक निवेदन देण्यात आली आहेत. मात्र अजूनही या रस्त्याचे काम करण्यात आले नाही. त्या विरोधात आता गावातील युवकानेच पुढाकार घेत अनोख्या आंदोलन केले आहे.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO PF Withdrawal : पीएफ काढणाऱ्यांसाठी खुशखबर! आता २४ तासांत मिळणार पैसे, EPFOचा मोठा निर्णय

Pune News: नोकरी नाही, घरही विकले! पिंपरीतील हृदयद्रावक घटना; पती, पत्नी आणि मुलीचा मृत्यू, नेमकं काय घडलं..

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Navi Mumbai: नवी मुंबईतील 'जलद पुनर्विकासा'ला ब्रेक? जनाधार वाढवण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना भाजपचा कायदेशीर सुरुंग

Nanded News: जनावरांचे दूधवाढीच्या नावाखाली फसवणूक, साडेचौदा लाख रुपयांचा ‘दुधारू गोल्ड’ जप्त

SCROLL FOR NEXT