लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार!  Sakal
अकोला

अकोला : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अतिप्रसंग

ग्रामीण पोलिस ठाण्यात आपोरीविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर - तालुक्यांतील एका २४ वर्षीय युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना गत फेब्रुवारीत घडल्याची फिर्याद बुधवारी (ता. ४) ग्रामीण पोलिस ठाण्यात देण्यात आली. फिर्यादीच्या फिर्यादीवरून आपोरीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील पारद येथील योगेश दिलीप इंगळे (वय २७) हा एका २४ वर्षीय युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत अनेक वेळा शारीरिक संबंध स्थापित केले.

यादरम्यान पीडितीने मुलाकडे लग्नाचा तगादा लावला असता, लग्न न करता उलट ता. २४ एप्रिल रोजी दुसऱ्याच मुलीशी लग्न करून पीडितेवर अन्याय केला. त्यामुळे योगेश दिलीप इंगळे (वय २७ रा. पारद) याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार गोविंद पांडव याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भिलावेकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Shiv Sena setback: पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; २६ वर्षांतल्या ९ संपर्कप्रमुखांपैकी ५ जणांनी सोडली साथ, चौघे शिंदे गटात

Pune Nashik Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याचा निर्धार; जीएमआरटीकडून अडथळा नसल्याचा लोकप्रतिनिधींचा दावा

भविष्यवेध : बीएस्सी ॲग्रीकल्चर की बी. फार्मसी?

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT