Uber-Company
Uber-Company 
अर्थविश्व

‘उबर’ला बजावलेल्या नोटिशीला स्थगिती

सकाळवृत्तसेवा

मुंबई - चालक भागीदारांना दिलेल्या परताव्यामध्ये नियमभंग केल्याचा आरोपावरून प्राप्तिकर विभागाने उबर कंपनीला बजावलेल्या नोटिशीला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. 

प्राप्तिकर विभागाने उबर कंपनीला सुमारे १०९ कोटी रुपये जमा करण्याची नोटीस बजावली आहे. कंपनीने त्यांच्या चालक भागीदारांना दोन वर्षांमध्ये कर जमा न करता रक्कम दिली, असा ठपका प्राप्तिकर विभागाने ठेवला आहे. या नोटिशीला कंपनीने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.

प्राप्तिकर विभागाने अवधी न देता आणि खुलासा न घेता नोटीस बजावली आहे, असा युक्तिवाद कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. न्या. एम. एस. संकलेचा यांच्या खंडपीठाने विभागाला याबाबत खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT