Ashwani Ghai is the new COO of LIC HFL finance mumbai sakal
अर्थविश्व

LIC HFL : अश्विनी घई एलआयसी एचएफएलचे नवे सीओओ

एलआयसी एचएफएल या एलआयसीच्या गृहकर्ज देणाऱ्या संस्थेचे नवे सीओओ म्हणून अश्विनी घई यांनी सूत्रे स्वीकारली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एलआयसी एचएफएल या एलआयसीच्या गृहकर्ज देणाऱ्या संस्थेचे नवे सीओओ म्हणून अश्विनी घई यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. हा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते एलआयसीमध्ये कार्यकारी संचालक (स्ट्रॅटेजी) होते. एलआयसीचा आयपीओ आणण्यात कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी पूर्वतयारी, पेपरवर्क आदी औपचारिकता पूर्ण करून शेअरच्या लिस्टिंगपर्यंतची जबाबदारी सांभाळली होती.

घई हे अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले अहमदाबादच्या आयआयएमचे पदवीधर आहेत. आपल्या ३४ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी एलआयसीमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांना इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, रिस्क मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन आणि कंप्लायन्स आदी वेगवेगळ्या कामांचा अनुभव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT