bank holiday esakal
अर्थविश्व

Holi Bank Holiday : या आठवड्यात बॅंकाना चार दिवस सुट्टी! कामं लवकर पूर्ण करा

RBI ने या सुट्ट्यांचे परिपत्रक काढले आहे

सकाळ डिजिटल टीम

या आठवड्यात होळी असल्यामुळे बॅंकाना सुट्टी आहे. Bank Holidays चे दिवस असल्याने येत्या ३ दिवसात बॅंकाची महत्वाची कामं पूर्ण करा. आठवड्यात चार दिवस बॅंका बंद राहणार आहेत. RBI ने या सुट्ट्यांचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार परिपत्रकात प्रत्येक राज्यानुसार सुट्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.

अशा असतील सुट्ट्या

17 मार्च - (होलिका दहन) - होलिका दहन असल्यामुळे देहरादून, कानपूर, लखनऊ आणि रांचीमधील बॅंका बंद असणार आहेत.

18 मार्च - (होळी / धुलेती / डोल जत्रा) - होळी असल्याने बॅंका बंद आहेत. पण, मुंबई, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोलकाता, तिरुअनंतपुरम या भागातील बॅंका सुरू राहतील.

19 मार्च - (होळी) - होळी असल्याने भुवनेश्वर, इंफाळ, पाटणातील बँका बंद राहतील.

20 मार्च - रविवार - साप्ताहिक सुट्टी असल्याने बँका बंद राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Results 2026 : पुणे-नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव; शिवसेनेवर बन यांचा घणाघात, म्हणाले- महायुतीचा धर्म पाळला असता तर...

Railway Vacancies: रेल्वेत स्टेशन मास्टर पदासाठी भरती! १,२५० जागा, अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता अन् अंतिम तारीख

Pune MLC Election Result : पदवीधरांकडून भाजपला थेट धोक्याचा इशारा, पश्चिम महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय वाऱ्याची चाहूल; युवा वर्गाच्या तीव्र असंतोषाची स्पष्ट पावती!

Spain Train Crash: स्पेनमध्ये रेल्वे अपघातात ६४ ठार; एकाच दिशेला जाणाऱ्या दोन वेगवान गाड्यांची धडक

Latest Marathi News Update : कुणाल मार्केट इमारतीत भीषण आग; 17 दुचाकी, 4 चारचाकी जळून खाक

SCROLL FOR NEXT