प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणी ठाण्यात होणाऱ्या ठाणे पोलिसांनी सर्वपक्षीय आंदोलनाची परवानगी नाकारली. ठाण्यातील चिंतामणी चौकात मनसे शिवसेना UBT काँग्रेस राष्ट्रवादी SP पक्ष करणार होते आंदोलन.. आंदोलनात आदित्य ठाकरे राज ठाकरे अनिल परब जितेंद्र आव्हाड केदार दिघे राजन विचारे राहणार होते उपस्थित.मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्या नंतर अखेर सर्व पक्षीय नेत्यांनी आंदोलन मागे घेत.. ठाणे रेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.