

Navnath Ban Blames Shiv Sena for BJP’s Poll Setback
esakal
BJP faces losses in Pune and Nagpur Graduates’ Constituencies : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये भाजपला मोठा फटका बसला आहे. पक्षाच्या या पराभवाला एकनाथ शिंदेंची शिवसेना जबाबदार असल्याचे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. शिवसेनेने युतीचा न धर्म पाळल्यानेच पराभव झाल्याचे बन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा