अर्थविश्व

जानेवारीमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद; उरकून घ्या महत्त्वाची कामे

सकाळ डिजिटल टीम

Bank Holiday in January: नवीन वर्ष सुरू होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहे. वर्ष सुरु होण्याआधी भारतीय रिजर्व बँकने (RBI)जानेवारी महिन्यामध्ये सुरू होणाऱ्या बँकेच्या सुट्टयांची (Bank Holidays in January 2022) यादी जाहीर केली आहे. या यादीनसार जानेवारीमध्ये एकूण १४ दिवस बँक बंद राहणारा आहे. त्यामुळे तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते आताच करून घ्या.

१४ दिवस असेल बँकेच्या सुट्ट्या

जानेवारी 2022 मध्ये एकूण १४ दिवस सुट्ट्यापैकी (Bank Holidays in January) ४ सुट्ट्या रविवारी आहे. यापैकी काही सुट्ट्या लागोपाठ येणार आहे. १४ दिवस संपूर्ण देशामध्ये बँक बंद असणार नाही. RBIने ऑफिशिअल वेबसाईटवर दिलेल्या सुट्टयांची यादीनुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे. या सर्व सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये लागू केल्या असून सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाही. तसेच RBI गाईडलाईन्स नुसार रविवार सोडून महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक बंद राहतील.

या १४ दिवस असेल सुट्टी

तारीख दिवस औचित्य/ कारण

1 जानेवारी शनिवार देश भरात नवीन वर्षाचा दिवस

2 जानेवारी रविवार देशभरात साप्ताहिक सुट्टी

3 जानेवारी सोमवार सिक्किममध्ये नववर्ष आणिलासूंग पर्वनिमित्त सुट्टी

4 जानेवारी मंगलवार सिक्किम येथील लासूंग पर्वनिमित्त सुट्टी

9 जानेवारी रविवार गुरु गोविंद सिंह जयंतीनिमित्त संपूर्ण देशात सुट्टी , देशभरात साप्ताहिक सुट्टी

11 जानेवारी मंगलवार मिजोरम

१२ जानेवारी बुधवार स्‍वामी विवेकानंद जयंतीची सुट्टी

14 जानेवारी शुक्रवार मकर संक्रांती निमित्त अनेक राज्यांत सुट्टी

15 जानेवारी शनिवार पोंगलनिमित्त आंध्र प्रदेश, पुडुचेरी, तमिलनाडु निमित्त सुट्टी

16 जानेवारी रविवार देश भरात साप्ताहिक सुट्टी

23 जानेवारी रविवार नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती, देशभरात साप्ताहिक सुट्टी

२५ जानेवारी मंगलवार राज्य स्थापना दिवस निमित्त हिमाचल प्रदेशमध्ये सुट्टी

२६ जानेवारी बुधवार गणतंत्र दिवस संपूर्ण देशात सुट्टी

31 जानेवारी सोमवार आसममध्ये सुट्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत मोठे बदल; कोणते मार्ग बंद राहणार?

Thane News: भाईंदर-ठाणे प्रवास होणार वेगवान! कॉरिडॉर प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ट्रॅफिक जामला ब्रेक मिळणार, कसा असेल मार्ग?

Ketan Agrawal Murder Case: सिया गोयलच्या वकीलपत्रासाठी दोन वकिलांमध्ये पेटला वाद! अ‍ॅड. विपूल दुशिंग यांचं म्हणणं काय?

Latest Marathi News Live Update: विधानसभेत 'पश्चिम बंगाल सार्वजनिक सुरक्षा आणि समाजकंटक कारवायांवरील नियंत्रण विधेयक, २०२६' मंजूर करण्यासाठी मतदान सुरू

Marriage Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांना बायकोच्या रूपात मिळते लक्ष्मी; पतीच्या यशामागे असतो फक्त तिचाच हात

SCROLL FOR NEXT