अर्थविश्व

Budget 2019: निर्गुंतवणुकीला वेग देणार; उभारणार एक लाख कोटी

वृत्तसंस्था

अर्थसंकल्प 2019: नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य वाढवून 1,05,000 कोटी रुपये केले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात 16 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. मार्चच्या अखेरीस केंद्राने 2018-19 आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य 80,000 कोटी रुपये ठेवले होते. मात्र सरकारने निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ओलांडत 85,000 कोटी रुपये मिळविले आहे. 

सरकार आता सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील हिस्सेदारी कमी करणार आहे. भांडवली बाजारासाठी सरलेले वर्ष अत्यंत अनिश्चित आणि चढ-उताराचे राहिले अशा स्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या हिस्सा विक्रीतून अर्थात निर्गुंतवणुकीतून केंद्र सरकारने  85,000 कोटी रुपये मिळविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT