petrol diesel price sakal media
अर्थविश्व

पेट्रोल पेक्षाही डिझेल महाग; मुंबईत पेट्रोल 112.78 तर डिझेल 103.63

प्रशांत कांबळे ,

मुंबई : कोरोना महामारीपूर्वी (corona pandemic) पेट्रोल आणि डिझेल दरात (petrol and diesel rates) सुमारे 10 रुपयांपेक्षा जास्त दराची तफावत होती. मात्र, आता गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या इंधनाच्या दरांमुळे आता पेट्रोल पेक्षाही डिझेल दरात वाढ होऊन उच्चांक (diesel rates increases) गाठला आहे. त्यामुळे डिझेलवर चालणाऱ्या शेती यंत्रांवर याचा परिणाम होणार आहे.

इंधनाच्या दरात सध्या कमालीची चढ-उतार होत आहे. दोन दिवस दर स्थिर राहूनही त्यानंतर झपाट्याने वाढ होत आहे. देशभरातील इंधनाच्या दरात ही वाढ होत आहे. मुंबईत कधी नव्हे एवढे लक्षवेधी इंधन दराची नोंद सध्या होत आहे. बुधवार पासून पुन्हा दरात वाढ व्हायला सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा तिसऱ्याही दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली असून गेल्या तीन दिवसातच पेट्रोल 1.1 तर डिझेल 1.11 रूपयाने वाढले आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात पेट्रोलपेक्षाही डिझेलच्या दरात वाढ झाल्याने डिझेल वाहन खरेदीवरही परिणाम झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

Pune News: कामावर गेला, पण घरी परतलाच नाही! २४ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, राजगड तालुक्यातील शिरकोली येथील घटना..

MHT CET 2026: राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! बीई, बी.टेकच्या नोंदणीसाठी मुदतवाढ, प्रवेश घेण्याची शेवटची संधी..

Pune News: पालखी अवघ्या तासांवर; उरुळी कांचनमध्ये महामार्गावर चिखलाचा राडारोडा, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : मुक्ताईंच्या पालखीचे बीडमध्ये आगमन

SCROLL FOR NEXT