petrol diesel sakal
अर्थविश्व

सात वर्षात पेट्रोल-डिझेल सर्वात महाग, नागरिकांना झटका!

कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने या किंमती वाढल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

जगभरातील राजकारणात चालू असलेल्या घडामोडी आणि ओमिक्रॉन (Omicron) ची चिंता कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमती (Crude Oil price) सातत्याने वाढत आहे. सध्या कच्च्या तेलाचे भाव वाढून ८७ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या सात वर्षांतील हे सर्वात जास्त दर आहेत. साप्ताहिक आधारावर हा ५ वा आठवडा असून त्यात तेलाच्या किमती खूप वाढल्या आहेत. ऑक्टोबर २०१४ साली अशाप्रकारे तेलाच्या किंमती खूप वाढल्या होत्या. (Crud Price Hike)

जाणकारांच्या मते, सध्या कच्च्या तेलाची मागणी जास्त असून पुरवठा कमी असल्यामुळे दर वाढले आहे. जगभरातील व्यावसायिक उलाढालींमध्ये तेजी आल्यामुळे कच्चा तेल्याच्या किंमती आगामी काळात वाढल्या आहेत. त्यामुळे भारत सरकारला पेट्रोल- डिझेलच्या किंमतींवर नियंत्रण राखणे जड जाणार आहे. याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. (Crud Price Hike)

असे आहेत भाव

१ डिसेंबर २०२१ मध्ये कच्च्या तेलाचे भाव ६९ डॉलर प्रति बॅरल होते. फक्त सहा आठवड्यात गे भाव २५ टक्क्यांनी वाढले आहेत. जाणकारांनुसार, तेल उत्पादना क्षमतेत वाढ होण्याची शक्यता असल्याचे वाटत नाही. उत्पादन वाढण्यासाठी नवी गुंतवणूकही होतत नोही. ओमिक्रॉनचं संकट आता कुठे कमी होतंय. त्यानंतर आता मागणी वाढल्यामुळे तेलाच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत.(Crud Price Hike)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT