Daily Panchang Sakal
अर्थविश्व

पंचाग 16 जुलै : काळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०४ ते दु.०१:०७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १६ जुलै २०२२ (daily panchang 16 july 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ २५ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०९

  • सूर्यास्त -१९:१०

  • चंद्रोदय -२१:५१

  • प्रात: संध्या - स.०५:०४ ते स.०६:०९

  • सायं संध्या -  १९:१० ते २०:१६

  • अपराण्हकाळ - १३:५८ ते १६:३५

  • प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२२

  • निशीथ काळ - २४:१९ ते २५:०२

  • राहु काळ - ०९:२६ ते ११:०३

  • यमघंट काळ - १४:१८ ते १५:५६

  • श्राद्धतिथी -  तृतीया श्राद्ध

  • सर्व कामांसाठी सायं.०५:१९ नं. शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०४ ते दु.०१:०७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी पडवळ खावू नये

  • या दिवशी काळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १४:१८ ते १५:५६

  • अमृत मुहूर्त - १५:५६ ते १७:३३

  • विजय मुहूर्त - १४:५१ ते १५:४३

  • पृथ्वीवर अग्निवास १७:१८ नं.

  • मंगळ मुखात आहुती आहे.

  • शिववास १७:१८ नं.कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी १७:१८ नं. शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - तृतीया(१७:१८ प.नं.चतुर्थी)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - धनिष्ठा(१९:३९ प.नं.शततारका)

  • योग - आयुष्मान(२५:५७ प.नं.सौभाग्य)

  • करण - वणिज(०६:२० प.नं. भद्रा)

  • चंद्र रास - मकर (०८:१४ नं.कुंभ)

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा ०६:२० ते १७:१८, संकष्टी चतुर्थी (पुणे चंद्रोदय- रा.०९:५१), गणेशचंद्रार्घ्यदान, पंचक प्रारंभ ०८:१४ नं.

  • या दिवशी पाण्यात दारूहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे

  • दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शनिदेवास काळ्या मनुकांचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

  • दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशिंना स.०८:१४ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT