Daily Panchang in Marathi | Aajache Panchang Sakal
अर्थविश्व

पंचांग 2 जून: या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:५९ ते दु.०३:३६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग ०३ जून २०२२

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ०३ जून २०२२ (Daily Panchang, 2nd June, 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ १३ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०१

  • सूर्यास्त -१९:०४

  • चंद्रोदय -०८:५१

  • प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:०१

  • सायं संध्या -  १९:०४ ते २०:१०

  • अपराण्हकाळ - १३:५० ते १६:२८

  • प्रदोषकाळ - १९:०४ ते २१:१६

  • निशीथ काळ - २४:१० ते २४:५४

  • राहु काळ - १०:५५ ते १२:३३

  • यमघंट काळ - १५:४९ ते १७:२७

  • श्राद्धतिथी -  चतुर्थी श्राद्ध

सर्व कामांसाठी १०:२५ प.शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:५९ ते दु.०३:३६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी मुळा खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- ०७:३९ ते ०९:१७

  • अमृत मुहूर्त-- ०९:१७ ते १०:५५

  • विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३४

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • बुध मुखात आहुती आहे.

  • शिववास क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - चतुर्थी(२३:२२ प.नं पंचमी)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - पुनर्वसु(१६:३७ प.नं.पुष्य)

  • योग - वृद्धि(२५:३३ प.नं.ध्रुव)

  • करण - वणिज(१०:२५ प.नं. भद्रा)

  • चंद्र रास - मिथुन (१०:०० नं.कर्क)

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा १०:२५ ते २३:२२, वैनायकी गणेश चतुर्थी, उमाव्रत, उमापूजन, रवियोग-सर्वार्थसिद्धियोग १६:३७ प., उत्पातयोग १६:३७ नं.

  • या दिवशी पाण्यात कापूर टाकून स्नान करावे

  • गंगास्तोत्र व देवी कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • देवीला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

  • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ,मकर, कुंभ या राशिंना स.१०:०० नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

विशेष- दि. 31 मे ते 29 जून 2022 या कालावधीत असलेल्या ज्येष्ठ महिन्यात होणाऱ्या ग्रहयोगांचा कसा असेल भौगोलिक व निसर्गावर परिणाम आणि प्रत्येक राशीच्या व नक्षत्राच्या व्यक्तींना कसा जाईल ज्येष्ठ महिना ?

सविस्तर जाणून घ्या खालील युट्यूब लिंकवर-

https://youtu.be/-tzhIWh52uI

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह उफाळला! शिंदे सेनेत बंडाची चाहूल; वाढत्या असंतोषामुळे नेते भाजपच्या वाटेवर?

Rain Alert: संभाजीनगरात अवकाळी वादळाचा तडाखा! पावसासह वादळी वाऱ्यांचा कहर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Marathi News Live Update : अकोल्यातल्या दहीहंडामध्ये कडाक्याच्या उष्णतेनंतर पावसाची हजेरी

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

SCROLL FOR NEXT