

Vaibhav Sooryavanshi 25 Ball 100
Sakal
Vaibhav Sooryavanshi Video: वैभव सूर्यवंशी त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएल स्पर्धेतही तो सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू आहे, याशिवाय ४० चेंडूंच्या आत दोन शतके करणारा एकमेव खेळाडू आहे. अशातच नुकतेच त्याने इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू केविन पीटरसनच्या 'द स्विच' मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने फक्त २५ चेंडूत शतकही केले.