Income-Growth 
अर्थविश्व

लॉकडाउनच्या काळामध्ये या कंपनीला मिळाले लाखो नवे सब्सक्राईबर

पीटीआय

कोरोना संसर्गाच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिराज्य गाजविणाऱ्या नेटफ्लिक्सला मोठा फायदा झाल्याचे चित्र समोर आले आहे लॉकडाउनच्या काळामध्ये कंपनीला लाखो नवे सब्सक्राईबर मिळवण्यात यश आले असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

स्थिती कायम राहणार?
सध्या वॉल स्ट्रीटवरील बड्या गुंतवणूकदारांचे लक्ष हे नेटफ्लिक्सच्या रोख्यांकडे असून सध्या जरी कंपनी वेगाने वाढत असली तरीसुद्धा अनेक देशांतील लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर हीच स्थिती कायम राहील काय याबाबत अर्थविश्‍लेषकांमध्ये साशंकता आहे, त्यामुळे या कंपनीचे रोखे खरेदी करताना कंपनीने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येते.

१६ दशलक्ष
पहिल्या तीन महिन्यांत वाढलेले सब्सक्राईबर

३०
टक्क्यांपेक्षा अधिक रोख्यांची वाढलेली किंमत

२ हजार
ग्राहकांसाठी अतिरिक्त नेमलेले कर्मचारी

८५ दशलक्ष
मूळ चित्रपट पाहणारे लोक

७.५ दशलक्ष
जूनअखेरपर्यंत मिळणारे सब्सक्राईबर

१८२ दशलक्ष +
जगभरातील सब्सक्राईबर

५.७६ अब्ज डॉलर
महसुलातील वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT