Shares File Photo
अर्थविश्व

केमिकल सेक्टरच्या 'या' शेअरमध्ये कमाईची संधी!

शॉर्ट टर्म टारगेटसाठी तज्ज्ञांचा विश्वास

शिल्पा गुजर

शॉर्ट टर्म टारगेटसाठी तज्ज्ञांचा विश्वास..

शेअर बाजारात (Share Market) चांगली कमाई करता येणे सोपे आहे, पण त्यासाठी चांगले शेअर्स निवडणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच शेअर बाजार तज्ज्ञांची मतं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आता शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी केमिकल सेक्टरमधील शेअर निवडण्याचा सल्ला दिला आहे. शॉर्ट टर्ममध्ये हा शेअर चांगला परतावा (Refund) देईल, असा विश्वास जैन यांना वाटत आहे. संदीप जैन यांनी आयजी पेट्रोकेमिकल्सचे (IG Petrochemicals) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

पेट्रोकेमिकल्सचे (IG Petrochemicals)

- सीएमपी (CMP) - 715.35 रुपये

- टारगेट (Target) - 790/830 रुपये

कंपनीचे फंडामेंटल्स?

कंपनीची फंडामेंटल्स अतिशय मजबूत आहेत. सध्या हा स्टॉक 7 च्या पीई मल्टिपलवर ट्रेडिंग करत आहे. कंपनीचा डेट इक्विटी रेशो खूपच कमी आहे. कंपनीवर 144 कोटी रुपयांचे कर्ज आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कंपनीला 64 कोटी रुपयांचा नफा झाला होता, तर या डिसेंबरमध्ये कंपनीला 74 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीमध्ये प्रमोटर्सचा 69 टक्के हिस्सा आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तृत्वशून्य नेत्यांना भोंदूबाबांचा आधार, हे नेते भोंदू; ठाकरेंचा टोमणा कुणाला? पाण्याच्या मुद्द्यावरही बोलले

IPL 2026 Marathi News: विराट कोहलीचा प्रतिस्पर्ध्यांना 'धडकी' भरवणारा Video; भाईचा विषयच हार्ड, षटकाराशिवाय नावच नाही

Bangkok Return Youth Death : बँकॉकहून परतलेल्या तरुणाचा शौचालयाच्या छतावर नग्न अवस्थेत मृतदेह; हातात कंडोमचं पाकीट, झाडावर टांगलेले कपडे, तोंडातून येत होता फेस!

सोन्यामध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची, युद्धामुळे सोन्याचे भाव कमी होणार; तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : पंढरपुरात वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागेचे नुकसान

SCROLL FOR NEXT