ESIC esakal
अर्थविश्व

ESIC देते 'या' कर्मचाऱ्यांना घरबसल्या दोन वर्षांसाठी पैसे!

ESIC देते 'या' कर्मचाऱ्यांना घरबसल्या दोन वर्षांसाठी पैसे! जाणून घ्या कारण

सकाळ वृत्तसेवा

तुम्ही एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) शी संबंधित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

तुम्ही कर्मचारी राज्य विमा महामंडळाशी (Employees State Insurance Corporation - ESIC) संबंधित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, कर्मचारी राज्य विमा महामंडळाद्वारे विमाधारकांना (Insured) अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. 'ईएसआयसी'ने दिलेल्या माहितीनुसार, दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त असलेल्या विमाधारकाला 2 वर्षांसाठी पैसे दिले जातात. अशा विमाधारकांना ESIC त्यांच्या दैनंदिन उत्पन्नाच्या 80 टक्के दराने रोख लाभ देते.

या व्यतिरिक्त, ESIC त्यांच्या विमाधारक व्यक्तींना वैद्यकीय लाभ देखील प्रदान करते ज्यांना नोकरी दरम्यान दुखापतीमुळे कायमचे अपंगत्व (Disability) आले आहे. इतकेच नाही, तर ईएसआयसी त्यांच्या सेवानिवृत्त विमाधारकांना वैद्यकीय लाभ देखील प्रदान करते. अधिक माहितीसाठी http://esic.nic.in ला भेट द्या.

नुकतेच, प्रायोगिक तत्त्वावर कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या 40 वर्षे व त्यावरील विमाधारक सदस्यांसाठी वार्षिक 'सावधगिरी आरोग्य तपासणी कार्यक्रम' सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम सध्या अहमदाबाद (Ahmedabad), फरिदाबाद (Faridabad), हैदराबाद (Hyderabad) आणि कोलकाता (Kolkata) येथील ESI हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT