अर्थविश्व

फेसबुकची जिओमध्ये 43 हजार कोटींची गुंतवणूक 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : अमेरिकेतील सोशल मीडिया कंपनी फेसबुकने भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओमध्ये  43 हजार 574 कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. आता फेसबुकची रिलायन्स जिओमध्ये 9.99 टक्के हिस्सेदारी आहे.

फेसबुकचा भारतात आणखी मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी डिजिटल कंपनी रिलायन्स जिओ सोबत करार केला आहे. रिलायन्स जिओमध्ये फेसबुकने 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, अशी फेसबुकने बुधवारी मोठी घोषणा केली.

जिओने चार वर्षांहून कमी कालावधीत 38.8 कोटींहून अधिक लोकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणले आहे. यामुळे जिओच्या माध्यमातून आम्ही भारतात पहिल्यापेक्षा अधिक लोकांशी जोडण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही फेसबुकने सांगितले.  या करारामुळे फेसबुक आता रिलायन्स जिओमध्ये सर्वात मोठी भागधारक कंपनी ठरली आहे. वर्ष 2016 मध्ये  रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात पाऊल टाकले. तसेच स्वस्त सेवा देत आज आघाडीची कंपनी  आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT