FD Interest esakal
अर्थविश्व

FD Interest : एकमेव ठिकाण जिथं मिळतं १० टक्क्यांपेक्षा जास्त व्याज; महिला अन् वृध्दांसाठी खास व्याजदर

वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सादर केलेल्या रिपोर्टनंतर सगळ्या बँकांनी आपल्या फिक्स डीपॉजिट व्याज दरांमध्ये बदल केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

FD Rate 10% bank : वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सादर केलेल्या रिपोर्टनंतर सगळ्या बँकांनी आपल्या फिक्स डीपॉजिट व्याज दरांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे लोकांना एफ डी वर जास्त व्याजदर मिळणे सुरु झालं आहे. तर दुसरीकडे लोकांना कर्ज महाग पडत आहे आणि इएमआय जास्त भरावा लागत आहे.

एफ डी चे व्याज दर वाढले असले तरी सराकारी बँका ७ ते ७.५ टक्केच व्याज देत आहेत. तर खासगी बँका, NBFC, Small Finance Bank इथे ८ टक्के आणि त्यापेक्षा जास्त व्याज दिलं जात आहे.

भारतीय ग्राहकांसाठी Shri Ram Finance ९.०५ टक्के व्याज देत आहे. इतर बँकांप्रमाणे या कंपनीलाही चांगलं क्रेडीट रेटिंग चांगलं मिळालं आहे. इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी ०.५ टक्के तर महिलांसाठी ०.१० टक्के जास्त व्याज दिलं जात आहे.

जर तुम्ही Cumulative Mode मध्ये एफ डी ६० महिन्यांसाठी करत असाल तर तुम्हाला व्याज १० टक्के मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना १०.५ टक्के व्याज मिळेल. पण इथे ६० महिन्यांआधी पैसे काढू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT