Maharashtra Live News : अभिजीत दिपकेंच्या आजीचे अंत्यसंस्कार थांबवले; आईंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

Maharashtra Live News Updates: महाराष्ट्र, पुणे, राजकारण, देश-विदेश, हवामान आणि महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स वाचा दिवसभर लाईव्ह ब्लॉगमध्ये.
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Abhijeet Dipke Live : अभिजीत दिपकेंच्या आजीचे अंत्यसंस्कार थांबवले; आईंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

अभिजीत दिपके यांची आई अनिता दिपके म्हणाल्या की, "आम्हाला त्याच्याशी संपर्क साधता आलेला नाही... दिल्ली पोलीस खोटे बोलत आहेत. जर त्याला आजीच्या निधनाची बातमी मिळाली असती, तर तो नक्कीच तातडीने आला असता... आम्ही त्याच्यासाठीच अंत्यसंस्कार थांबवून ठेवले आहेत..."

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com