bjp party
sakal
राज्यभरात सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. राज्यात पाच मतदारसंघात निवडणुका पार पडणार असून यामध्ये पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ आणि नागपूर मतदारसंघ या मतदारसंघांचा समावेश आहे. निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच भाजपने तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.