FlipKart 
अर्थविश्व

फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; वेतन कपातीवर कंपनीचा खुलासा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतनकपात किंवा कोणतीही कर्मचारी कपात करणार नसल्याचे फ्लिपकार्टने कर्मचाऱ्यांना दिली आहे. फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी कंपनीच्या सहा हजार कर्मचाऱ्यांना कंपनीची आर्थिक स्थिती उत्तम असल्याची खात्री दिली आहे.

चिंतेचे कोणतेही कारण नाही. सर्व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हे कंपनीचे पहिले प्राधान्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

कंपनीकडून आलेल्या स्पष्टीकरणामुळे नोकऱ्या आणि वेतन सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  सध्या वेतनकपात आणि कर्मचारी कपात हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटामुळे देशभरात लॉक डाऊन सुरू आहे. यामुळे सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. याचा विपरित परिणाम उद्योगविश्वावर झाला आहे. परिणामी अनेक कंपन्या वेतन कपात आणि कर्मचारी कपात करण्याच मार्ग अवलंबतांना दिसत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT