सौजन्य ; फ्रेशवर्क्स इंक वेबसाईट सौजन्य ; फ्रेशवर्क्स इंक वेबसाईट
अर्थविश्व

अमेरिकेतील भारतीय उद्योजकाने केले 500 कर्मचारी 'करोडपती'

अमेरिकेतील भारतीय उद्योजकाने 500 कर्मचारी 'करोडपती' केले आहेत.

ओमकार वाबळे

सॉफ्टवेअर फर्म फ्रेशवर्क्स इंक या कंपनीने बुधवारी अमेरिकेतील स्टॉक एक्सचेंजमध्ये डंका वाजवला आहे. नेसडॅक लिस्टिंगमध्ये स्वत:ची जागा बनवणारी ही भारतीयाची पहिली कंपनी आहे. या कंपनीतील 50 कर्मचारी कोट्यधीश आहेत. यातील 69 जणांचं वय 30 पेक्षाही कमी आहे. गिरीश मातृभूतम यांच्या कंपनीने नेसडॅकच्या इंडेक्सवर इश्यू प्रईजच्या 21 टक्के प्रीमियमवर एन्ट्री केली आहे. त्यामुळे आता कंपनीचे बाजारातील भांडवल 12 अब्ज डॉलर्सच्या वर गेलं आहे.

गिरीश मातृभूतम यांच्या कंपनीत कर्मचाऱयांना पगार नाहीत, कंपनीच्या नफ्याचा वाटा मिळतो. दोन तृतीयांश कर्मचारी कंपनीमध्ये भागधारक आहेत. नेसडॅक लिस्टिंगनंतर मातृभूतम यांच्या नावाची चर्चा वाढली. स्वत:ला बीएमडब्ल्यू घेण्यासाठी नाही, तर कर्मचाऱ्यांनी बीएमडब्ल्यू घ्यावी, या संकल्पनेतून कंपनी सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं.

गिरीश यांचे वडील बँकेत काम करत होते. मी स्वतः एका सॉफ्टवेअर कंपनीत काम केले आहे. म्हणूनच सामान्य कर्मचाऱ्याची स्वप्ने मला चांगली समजतात,असे ते म्हणाले. स्वप्न पाहणे ही यशाची पहिली पायरी आहे. कंपनीच्या यशाचे श्रेय आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना देताना ते म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT