अर्थविश्व

सोने साडेतीनशे रुपयांनी स्वस्त

पीटीआय

मुंबई - सणासुदीचा अभाव आणि सराफा बाजारातील मागणी रोडावल्याने बुधवारी (ता.१८) सोने तब्बल साडेतीनशे रुपयांनी स्वस्त झाले. दिवसअखेर सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला २९ हजार ७०५ रुपयांवर स्थिरावला. चांदीच्या भावात प्रति किलोमागे ६३५ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. 

जागतिक कमोडिटी बाजारातील मंदी ग्राहकांच्या पथ्यावर पडली आहे. खनिज तेल, मौल्यवान धातूंच्या किमतींमधील घसरणीचे पडसाद स्थानिक सराफा बाजारपेठेवर उमटले. सोन्याचा भाव ३० हजारांखाली आल्याने ग्राहकांना खरेदी संधी उपलब्ध झाली आहे. जागतिक बाजारात सोने प्रतिऔंस ०.३ टक्‍क्‍यानी घसरले असून १ हजार २३३.११ डॉलरवर बंद झाले. चांदीचा भाव ०.९ टक्‍क्‍यांनी घसरून १५.४१ डॉलरवर बंद झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT